लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीच्या धनादेशांचा ओघ लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने होत आहे.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे

*सुचेता सुधीर देशपांडे, ठाणे – कै. स्वरूप देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. १,००१ *प्रभादेवी शामराव पाटील, ठाणे रु. १,००० *मृणालिनी हरकरे, ठाणे रु. १,००० *राजर्षी आर. भिडे, ठाणे रु. १,००० *अजित कुलकर्णी कन्सट्रक्शन प्रा. लि.ठाणे रु.१,००० *मोहन महादेव पवार (घोसाळकर),ठाणे रु. १,००० *अमित सुरेश वेलणकर, ठाणे रु. १,००० *आशा अनंत ओक, कल्याण रु. ५०,००० *देवीदास शंकर मांदुस्कर, ठाणे रु. ५०,००० *द. कृ. भातखंडे, ठाणे रु. ३०,००० *सुभाष सदाशिव पिंपुटकर, मुलुंड रु. ३०,००० *मेधा ज्ञाते, ठाणे रु. २५,००० *राजर्षी मोहन चावक, मलुंड रु. २५,००० *अंजली ए. गोगटे, डोंबिवली रु. २०,००० *वसंत बाबुराव जगताप, मुलुंड रु. १५,००० *श्रीनिवासन अय्यर, अंबरनाथ रु. १२,००० *नलिनी डिंगणकर, ठाणे रु. १०,००० *रमेश शास्त्री, अंबरनाथ रु. ८,००० *पंकज विष्णू वढावकर, ठाणे रु. ५,००० *माधवी तेरेदेसाई, ठाणे रु. ५,००० *ललिता इनामदार, डोंबिवली रु. ५,००१ *सुरेखा पी. कांडोळकर, मुलुंड -वडील कै. कृष्णराव महादेव व आई कै. विनोदिनी कृष्णराव सामंत यांच्या स्मरणार्थ रु. ५,००० *व्ही. व्ही. चिखलीकर, डोंबिवली रु. ४,००० *प्रमोद द. वेदपाठक, नालासोपारा रु. ३,००३ *सुनील जगताप, डोंबिवली रु. २,५०० *मुक्ता अरविंद सिदवाडकर, मुलुंड रु. २,००० *कमलेश मनोहर जाधव, ठाणे रु. २,००० *विलास जयराम वाघोदे, डोंबिवली रु. १,५०० *सुचेता सुभाष नाफड, डोंबिवली रु. १,५०० *उषा दामोदर घाटे रु. १,१११ *सुरेंद्र घोसाळकर, भांडुप रु. १,१११ *रमेश गणपत गुंडे, घाटकोपर रु. १,००८ *एस. एच. गोखले, मुलुंड रु. १,००० *गणेश पांचाळ, टिटवाळा रु. १,००० *बाळकृष्ण दाजी जाधव, सी.बी.डी. रु. १२,५०० *उदय टिपरे, वाशी रु. १०,००० *केदार पाटणकर- पुणे- रु. १,००,०००/- *आयडीबीआय ट्रस्ट- सातारा- रु. २०,०००/- (कै. बी. ए. काटदरे यांच्या स्मरणार्थ) *शाम खांडेकर- सातारा- रु. १६,०००/- *प्रमोद खरे- पुणे- रु. १५,०००/- *प्रदीप ठकार- पुणे- रु. १५,०००/- *व्यंकटेश सांब्राणी- पुणे- रु. १२,०००/- *चंद्रकांत पाटील- पुणे- रु. ११,०००/- *शिवकांत गाडे- पुणे- रु. १०,०००/- *मंदा करपे- पुणे- रु. ७०००/- *प्रतिमा खरे- पुणे- रु. ५०००/- (कै. नारायण डी. चिपळूणकर व कै. श्रीमती कला चिपळूणकर यांच्या स्मरणार्थ) *मधुकर वळसंगकर- पुणे- रु. ३०००/- *गणेश मराठे- तळेगाव- रु. ११११/- *विनायक दाणी- पुणे- रु. ११११/- *डॉ. पी. एन. व्यवहारे- बदलापूर- रु.१०००/-*भास्कर चौधरी- पुणे- रु. ६०,०००/- *वीणा जोशी- पुणे- रु. ३०,०००/- *पी. व्ही. खंडेपारकर- पुणे- रु. २५०००/- *प्रभाकर भोसले व सौ. कुमुदिनी भोसले- पुणे- रु. २५०००/- *मेधा केतकर- पुणे- रु. २०,०००/- *मकरंद केतकर- पुणे- रु. २०,०००/- *शुभदा खाडिलकर- पुणे- रु. १५०००/- *संदीप जाधव- पुणे- रु. १००००/- *चंद्रकांत शहाणे- सातारा- रु. ६०००/-

(क्रमश:)