भारतातील वर्णभेदाचे वास्तव मांडणाऱ्या ‘काळे वास्तव’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये आपले मांडायचे आहे. येत्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून समाजशास्त्राचे अभ्यासक राहुल बनसोडे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना मत मांडताना उपयोग होणार आहे. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.