21 August 2017

News Flash

प्रकाश मेहता म्हणजे माजलेला बोका, शिवसेनेचा पलटवार

भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये 'पोस्टर वॉर' सुरू

मुंबई | Updated: May 26, 2016 12:44 PM

'माजलेला हा बोका स्वत:ला सिंह समजतो काय? या नकली सिंहाचा बुरखा आता फाडावाच लागेल', असे या पोस्टरमध्ये छापण्यात आले आहे.

मुंबई महापालिका निवडणुक जवळ येऊ लागताच भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये ‘पोस्टर वॉर’ सुरू झाले आहे. ‘मुंबईतील वाघ आता संपले, आता सिंहांचे राज्य सुरू झाले आहे’, असे वक्तव्य करत शिवसेनेवर निशाणा साधणारे भाजपचे मंत्री प्रकाश मेहता यांना शिवसेनेने एका पोस्टरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश मेहता यांचा मतदार संघ असलेल्या घाटकोपर पूर्व भागात शिवसेना नेत्यांकडून मेहतांविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली असून मेहता यांची तुलना माजलेल्या बोक्याशी करण्यात आली आहे.

‘माजलेला हा बोका स्वत:ला सिंह समजतो काय? या नकली सिंहाचा बुरखा आता फाडावाच लागेल’, असे या पोस्टरमध्ये छापण्यात आले आहे. पोस्टरमध्ये मेहता यांना बोक्याचे रुप दिले असून (शिवसेनेचा) वाघ त्यांच्यावर झडप मारताना दाखविण्यात आलाय. शिवसेनेने या पोस्टरच्या माध्यमातून प्रकाश मेहता यांना चांगलाच दणका दिला आहे. विशेष म्हणजे, केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याच्याच दिवशी मित्रपक्ष शिवसेनेने ही पोस्टरबाजी करून भाजपवर निशाणा साधला.

First Published on May 26, 2016 12:40 pm

Web Title: shiv sena bjp poster war shiv sena leaders attacks on bjp prakash prakash mehta
 1. P
  Prasad
  May 26, 2016 at 9:34 am
  हा हा. मुंबईकरांना आता फ़ूल टू टाईमपास थोडे दिवस. पैसेवाल्या बोक्यांची भरली होती सभा...उद्धव/खडसे होता सभापती मधोमध उभा..
  Reply
  1. P
   Prasad
   May 27, 2016 at 9:22 am
   वाचक का भांडत आहेत उगीच ? उद्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उधोजी व फ़डणवीस हातात हात घेऊन पोज देऊन उभे राहिले तर काय करणार आहात ?
   Reply
   1. P
    Prasad
    May 27, 2016 at 10:42 am
    ५० वर्क्षापूर्वी पेडर रोड, बार हिलला गुजराती, मारवाडीच राहायचे. आताही तेच राहात आहेत.
    Reply
    1. S
     sanjay bakre
     May 26, 2016 at 8:14 am
     वाघावर काय दिवस आलेत कि बोक्याच्या आश्रयात राहावे लागते. वाघाने स्वतःच वाघपण हरवले असले पाहिजे किंवा नुसतेच वाघाचे कातडे पांघरून डरकाळ्या फोडत आहे.
     Reply
     1. S
      shashi
      May 27, 2016 at 5:41 am
      तुमच्या गुजराती माणसांची ट्रेन मधली मस्ती बघा आता अश्या अविर्भावात आहात तुम्ही कि हि मुंबई तुमच्या बापाची झालीच, कालच ट्रेन मधून प्रवास करताना एक अक्कल नसलेला गुजराती तरुण एक वयस्कर आजोबावर घसा फाडून ओरडत होता, बेशिस्त साले, कावेबाज, अश्या ग्जुरात्य्नाच्या पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून द्यायला हवे, खायचं तिथेच हागायचे अशी सवयीची अत्यंत रुड माणसे, पण आमची शिवसेना पण त्यांच्या पैश्यावर जगते ,भाजप तर फक्त त्यांच्यासाठीच आहे, आम्हाला कोणीच वाली नाही, पण या गुज्रात्य्ना वेळीच आवरावे लागेल.
      Reply
      1. S
       shrikant
       May 26, 2016 at 8:35 am
       भाजपला दिलेली बोक्याची उपमा तंतोतंत जुळते ..वृत्तीचे द्योतक आहे !
       Reply
       1. S
        Shriram
        May 26, 2016 at 10:44 am
        गुजराती लोक थोडेच लढवय्ये असतात ? मराठा-महार रेजिमेंट आहे तशी गुजरात रेजिमेंट थोडीच आहे ? या फुसक्या प्रकाश मेहताला संपवायला सुई पुरे तेथे शिवसेना कुर्हाड कशासाठी वापरत आहे. सेनेच्या २-४ जणांनी जाउन नुसती फुंकर मारली तरी हा बोका कसला, छोटी भुरकन उडून जाइल. एक मच्छर मारायला सेना एके ५७ का वापरत आहे ? त्यातून त्या पोस्टरमध्ये तो घाबरलेला पण दिसत नाहीये. लब्बाड खुदु खुदु हसतोय. हे तर सेनेसाठी आणखीनच शरमेचे. पूर्वी बाळासाहेबांनी भुवई वर केली तरी गुज्जू धोतर सांभाळत मुजरा करायला धावायचे.
        Reply
        1. S
         surekha
         May 26, 2016 at 1:06 pm
         हा वाघ भुसा भरलेला वाघ आहे मतदार ह्या निवडणुकीत "टक्के वारी मुक्त" मुंबई महापालिका करणार आहे नव्हे हा त्याचा निर्धार आहे. ह्या वाघाचा सरसेनापती मुंबईच्या रस्त्यावर भिक मागत फिरणार आहे - रोटी देता का रोटी असे म्हणत.
         Reply
         1. शैलेश
          May 26, 2016 at 9:01 am
          अरे fadavach लागेल कशाला ... फादुनच दाखवा ... शिवसेनच्या नुसता तोंडातच दम
          Reply
          1. U
           umesh
           May 26, 2016 at 8:41 am
           शिवसेनेने कधी विधायक काम केला आहे का ..असलेच गलिछ राजकारण अशिक्षित आणि अनपढ संघटनेने आयुष्यभर केलेय ...यांची शैक्षणिक उंची म्हणजे येथे सर्वच ावी नापास ...
           Reply
           1. U
            uday
            May 26, 2016 at 12:30 pm
            तो माजलेला बोका मग तुम्ही कोण ? आणि हा जाहिरातीतला वाघ म्हातारा आणि मरगळलेला दिसतो !
            Reply
            1. V
             Vilas
             May 26, 2016 at 8:22 am
             मेहता हा वाघ होता आहे आणि राहणार. विसरलात वाटत ह्याच वाघाने मुंबई आणि सगळे मुंबईकर (झुरळ सुद्धा) वाचवले होते. खाल्ल्या मिठाला जागा नाहीतर तेच मिठात तुम्हाला ावे लागेल. जय महाराष्ट्र. ---- बाळासाहेब भक्त ----
             Reply
             1. W
              waman rathod
              May 27, 2016 at 5:01 am
              खर तर या घरगुती मांजराला बोका बनवायला शिवसेनाच जबाबदार आहे आता तो बोका वाघालाच आवाहन देत आहे व देत राहणार ! असंगाशी संग झाल्यावर काय होते ते माहीतच आहे.
              Reply
              1. Load More Comments