मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- ययाति आणि देवयानी
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश 'मातोश्री' निवासस्थानावरून शिवसेनाभवनात आणण्यात आल्या, तेव्हा अनेक शिवसैनिकांना अश्रू आवरणे कठीण गेले. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी सर्वच जण भारावले. राज्यातील लाखो शिवसेना कार्यकर्ते आणि जनतेला अंत्यदर्शन घेता न आल्याने हे अस्थिकलश दर्शनासाठी दोन दिवस ठेवले जाणार असून २३ नोव्हेंबरला देशातील प्रमुख नद्यांमध्ये अस्थिविसर्जन केले जाणार आहे.
उध्दव ठाकरे यांनी अस्थिकलश मंगळवारी सकाळी शिवसेनाभवनमध्ये आणला, त्यावेळी शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे राज्य आणि जिल्हाप्रमुख अशा सुमारे १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांना अस्थिकलश देण्यात आले. आणखी शेकडो अस्थिकलश तयार करण्यात आले असून ते देशभरात व राज्यात पाठविले जाणार आहेत. सर्वानी पुढील दोन दिवसांत दर्शन घेतल्यावर अस्थिविसर्जन होईल.


















बाळासाहेबांचा अस्थिकलश पाहून शिवसैनिकानी भावनावश न होता शीतल संयम पाळावा व स्मशान वैराग्य निर्माण करू नये तर त्यांनी बाळासाहेबांचा आदर्श दृष्टीसमोर ठेऊन शिवसेना मजबूत करुन मराठी माणसाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घ्यावे.डॉ.आंबेडकरांचे अनुयायी जसे बाबासाहेबांच्या चरित्राला विसरून त्यांच्या चित्राची पूजा करण्यात व्यर्थ भांडत आहे.तसे बाळासाहेबांबाबत घडू नये!