अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चर्चेगेटकडे जाणा-या गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत आहेत.  ऐन गर्दीच्या वेळेस लोकल रखडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.