22 September 2017

News Flash

दिवाळीत एसटी प्रवास महाग

एरवी सर्वसाधारण जलद बसमधून मुंबईला जाण्यासाठी १९५ रुपये भाडे लागत होते

बांधकाम व्यावसायिक, डॉक्टर, खासगी क्लासचालक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर

नाशिकच्या १० सर्वेक्षणांतर्गत ५० कोटीच्या कर चुकविलेल्या उत्पन्नाचाही अंतर्भाव आहे.

नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात भाविकांची देवी मंदिरांमध्ये गर्दी

गड परिसरात विविध प्रकारची खेळणी, रहाट पाळणे यासह दुकाने सजली सजली आहेत.

आरोग्यप्रश्नावरून गदारोळ

गेल्या काही दिवसांत शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

स्वीकृत सदस्यांच्या निश्चितीसाठी भाजपमध्ये घोळ

तीन स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपच्या ४८ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या तीन घटना

निफाड येथील केजीडीएम वसतिगृहात शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनी राहतात.

नाशिक-नगर-मराठवाडा संघर्षांला यंदा विराम

मागील काही दुष्काळी वर्षांत नाशिक, नगर व मराठवाडय़ात पाण्यावरून सर्व पातळीवर संघर्ष झाला.

आता ऑनलाइन तक्रार करा

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार करण्याची विशेष व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.

‘सावाना’ मेळाव्यासाठी राजकारण्यांना निमंत्रण

अतिशय गौरवशाली परंपरा लाभलेली ‘सावाना’ संस्था नाशिकचे वैभव म्हणून ओळखली जाते.

छापेमारीमुळे कांदा दर दोलायमान

ऑक्टोबरच्या मध्यानंतर नवीन कांदा बाजारात येण्यास सुरूवात होईल.

सहाव्या मजल्यावरून उडी मारून महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन रुग्णालयाची पाहणी करत असताना नातेवाईकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

गुन्हेगार, बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांविरुद्ध पोलीस सक्रिय

बेशिस्त वाहनधारकांविरुद्धच्या कारवाईत मुजोर रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना उमटली.

जिल्हा रुग्णालयातील कामांसाठी ‘सीएसआर’ निधी

विरोधी पक्षांनी भाजपवर ताशेरे ओढल्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली

कांदा लिलाव आजपासून पूर्ववत

व्यापाऱ्यांचे ‘हवाला’ संबंध असल्याचे पुरावे

कांदा लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

गेल्या वर्षभरापासून गडगडणाऱ्या कांद्याचे दर गेल्या दीड महिन्यात प्रथमच वाढले.

कोणीही यावे अन् मारून जावे

चालू वर्षांत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्य़ांपैकी जवळपास ४३ टक्के गुन्ह्य़ांचा तपास अद्याप लागलेला नाही.

सरकारच्या निष्काळजीपणामुळे बालमृत्यू

तीन वर्षांत जिल्हा रुग्णालयात झालेल्या नवजात बालकांच्या मृत्यूची आकडेवारी पाहिल्यास त्याची तीव्रता लक्षात येते.

भूक हेच बालकांच्या मृत्यूचे एकमेव कारण

जिल्ह्यात पाच महिन्यात ज्या नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यातील ७२ टक्के बालके ही आदिवासी भागातील होती.

बालरोगतज्ज्ञ धास्तावले

उपचार करण्यासाठी त्या तुलनेत मनुष्यबळ व इनक्युबेटरसह अन्य साधनसामग्रीचा तुटवडा जाणवत असतो.

जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ६८ पदे रिक्त

शासनाच्या आरोग्य खात्याने गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांना नोटीस

या काळात ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी विशेष प्रशिक्षित पथक तैनात करण्यात आले होते.