उरण परिसरात पावसाने पुन्हा जोर धरल्याने सुक्या पेरणीला जीवदान मिळाले आहे. पिकांना अंकुरही फुटल्याने यंदा चांगल्या पिकाची आशा शेतकऱ्यांमध्ये फुलली आहे. यंदा लावणीची ८० टक्क्य़ांपर्यंतची कामे पूर्ण झाली आहेत.

उरण पश्चिम विभागात केगाव, नागाव आणि चाणजे भागात शेतीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ३० वर्षांपूर्वी जेएनपीटी आणि भेंडखळ परिसरातील भूसंपादनानंतर शेतजमीन नष्ट करण्यात आली होती; मात्र काही शेतकऱ्यांनी करळ, जसखार, रांजणपाडा परिसरात भातशेती निर्माण केली आहे. तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर जमिनीवर भाताचे पीक घेतले जात आहे. यापैकी ८० टक्केपेक्षा अधिक लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. तर जुलैच्या अखेपर्यंत लावणीचे काम पूर्ण होईल अशी माहिती उरणचे तालुका कृषी अधिकारी के. एस. वसावे यांनी दिली.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही