22 July 2017

News Flash

तलावांमुळे पुराचा धोका?

गाळ काढण्याची परवानगी नसल्याने नवी मुंबईत पुराची शक्यता

तळीरामांवर करडी नजर

नवी मुंबईत पांडवकडा, गवळीदेव आणि खाडी किनाऱ्यांवर गटारी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते.

मुंढेंच्या बदलीनंतर पालिकेत मरगळ

नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष; फेरीवाले, अस्वच्छतेची समस्या गंभीर

पाणी पाहा; त्यात उतरू नका

पनवेलमधील धबधब्यांवर येणाऱ्यांना पोलिसांची ताकीद

प्रभाग समित्यांवर प्रभुत्वासाठी जुळवाजुळव

महापालिकेच्या प्रभागांचा कारभार सुरळीत चालावा याासाठी प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात येते.

सार्वजनिक भूखंडांचे लवकरच पालिकेकडे हस्तांतर

नवी मुंबई औद्योगिक वसाहतीत अनेक जुनी गावे व झोपडय़ा आहेत.

विमानतळासाठी वन विभागाची २५० हेक्टर जमीन

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे.

घणसोलीतील नाल्यासाठी केंद्राची मदत

सिडकोने नवी मुंबई शहर वसविण्यापूर्वीपासून हा नाला अस्तित्वात आहे.

सबबी पुरे; आता कचरा हटवा

पालिकेच्या वेळकाढूपणामुळे सिडकोने १ जुलै रोजी पालिका क्षेत्रातील घनकचरा उचलणे बंद केले.

दोघांच्या भांडणात प्रवासी खड्डय़ात

ठाणे-बेलापूर मार्गावरील १८ किलोमीटरच्या पट्टय़ाची जबाबदारी नवी मुंबई महापालिकेकडे आहे.

गोष्टी गावांच्या : उरली फक्त नावे..

काही स्थानिक रहिवाशांच्या आग्रहास्तव काही गावांचा नामोल्लेख आजही ऐकण्यास मिळत आहे.

‘घाऊक’मध्ये मंदी; ‘किरकोळ’मध्ये तेजी

टोमॅटो घाऊक बाजारात ८० रुपये किलो तर किरकोळ बाजारात १०० रुपयांनी विकला जात आहे.

फुटबॉल स्पर्धेची नवी मुंबईला ‘किक’

फिफाच्या १९ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद यंदा भारताला मिळाले आहे.

बँक खात्याअभावी गणवेश रखडला

पनवेल तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण ५१ शाळा आहेत.

उरणमधील पाणीकपात रद्द

रानसई धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १० दशलक्ष घन मीटर आहे.

गृहप्रकल्पासाठी वनजमिनीवर डोळा

सिडकोने नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सर्व नोड पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत.

चिरनेरच्या अक्कादेवी परिसरात मद्यपींचा धिंगाणा

चिरनेरच्या अक्कादेवी परिसरात रविवारी मोठय़ा संख्येने पर्यटकांची हजेरी होती.

दारूबंदीवर खारघरवासी ठाम

मागील दहा वर्षांपासून संघर्ष समितीने खारघर वसाहत दारूमुक्त करण्यासाठी पाठपुरावा केला आहे.

शहरबात- नवी मुंबई : शिक्षण मंडळाच्या ‘कुरणा’वर कुऱ्हाड

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळाला सुमारे दोन दशके पोखरणारा भ्रष्टाचार गेल्या वर्षी चव्हाटय़ावर आला.

कुटुंबसंकुल : हिरवाई आणि वाहनशिस्त

संकुलात प्रत्येक घरासमोरील मोकळ्या जागेत झाडांनी बहरलेली उद्याने साकारलेली होती.

नवी मुंबईकर बेजार

स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू, ५९ संशयित

पनवेल महापालिकेत स्लॅबचा भाग कोसळला

पालिकेत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

फलाटांवरील गळक्या छतांमुळे प्रवासी हैराण

रेल्वेची वाट पाहताना प्रवाशांना छत्रीचा आधार

घणसोली अजूनही बेवारस!

प्रस्तावित नागरी कामांसाठी सिडको महापालिकेला ७२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी देणार होती.