नवनीत:शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर, पणती विझल्यानंतरच्या धुरातून दिसणाऱ्या

November 20, 2012 05:21 am

शिवसेनाप्रमुख आणि व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर, पणती विझल्यानंतरच्या धुरातून दिसणाऱ्या इंदिराजी, असे चित्र केले होते. त्याची आठवण ठेवून व्यंगचित्रकार व या कलेचे अभ्यासक प्रशांत कुलकर्णी यांनी बाळासाहेबांना वाहिलेली आदरांजली.

First Published on November 20, 2012 5:21 am

Web Title: navneet balasaheb thackrey