- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
अँड ऑस्कर गोज टू.. जेल!
'ब्लेड रनर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिस्टोरियसने 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशीच आपल्या प्रेयसीचा खून करून आपल्या तमाम चाहत्यांना दुखावले आहे. व्यवसायाने मॉडेल असलेल्या आपल्या प्रेयसीची गैरसमजूतीतून हत्त्या केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी पिस्टोरियसला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. (फाईल फोटो-पीटीआय)















