- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारी सुरुवात झाली. संसदेच्या संकेतांप्रमाणे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार सेंट्रल हॉलकडे अभिभाषणासाठी घेऊन जाताना. (पीटीआय)














