- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
आफ्रिकन सफारी
आफ्रिका म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात ती घनदाट जंगल, त्यातील सिंह वगैरे हिंस्र प्राणी आणि अजस्र हत्ती. असाच एक हत्तींचा कळप किलीमांजारो पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अंबोझेली राष्ट्रीय उद्यानात पहाटे पहाटे फिरायला बाहेर पडला. एका बाजूला हिमाच्छादीत पर्वतशिखर आणि दुसऱया बाजूने येणारे कोवळे उन्ह यांच्या संगतीत या हत्तींचा हा तांडा मनसोक्त भटकत होता... (छाया - पीटीआय)















