- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
आर्थिक शिक्षणाबाबत तरूणांमध्ये जागृती
आर्थिक शिक्षणाबाबत तरूणांमध्ये जागृती करण्यासाठी बीआयएफओ तर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून बीएससी आंतरराष्ट्रीय फायनान्शियल ऑलिम्पियाडसाठी पात्र ठरलेल्या सर्व ४८ स्पर्धकांची शेअर बाजार येथे खास भेट आयोजित करण्यात आली होती.(छाया-प्रदीप दास)














