- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
इस्रायल वायुसेनेच्या अपाचे हॅलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिके
इस्रायलच्या दक्षिणेकडे असलेल्या बीरशेबा शहराजवळच्या हातझेरिम या वायुसेनेच्या तळावरून इस्रायली वायुसेनेचे अपाचे हॅलिकॉप्टर पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाच्यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिके करताना.(पीटीआय)















