- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
'एक्स्प्रेस अड्डा'मध्ये नंदन निलेकणी
आधार क्रमांकामुळेच काही कोटींची नवीन बाजारपेठ उभी राहणार असून 'आधार'वर आधारित येणाऱ्या नवीन मोबाईल अॅप्लिकेशन्सचा त्यामध्ये मोठा वाटा असेल, असे प्रतिपादन यूआयडीआयचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी गुरुवारी मुंबईत आयोजित 'एक्स्प्रेस अड्डा' या कार्यक्रमात केले.(छाया-प्रशांत नाडकर)















