- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
एसआयईएसचे नॅशनल एमिनन्स पुरस्कार प्रदान
साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पंधराव्या श्री चंद्रशेखरंद्र सरस्वती नॅशनल एमिनन्स पुरस्कारांचा वितरण सोहळा मंगळवारी संध्याकाळी पार पडला. अमिताभ बच्चन, स्वामी तेजोमयानंद, सॅम पित्रोदा हेही यंदाच्या पुरस्काराचे मानकरी.














