- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
ऑडी स्पोर्ट्स कारला अचानक आग
मुंबईत गौतम सिंघानिया आयोजित पार्क्स सुपर कार शोमध्ये वरळी-वांद्रे सागरीसेतूवर ऑडीच्या आर-8 या स्पोर्ट्सकारने अचानक पेट घेतल्याने ही आलिशान गाडी क्षणार्धात जळून खाक झाली. ऑडीच्या आर-8 या मॉडेलची किंमत सुमारे जवळपास दीडकोटीच्या घरात आहे. (छाया-गणेश शिर्सेकर)















