- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
कर्जतजवळ आढळले प्राचीन शिल्प..!
कर्जत तालुक्यातील आंबिवली गावात प्राचीन अवशेष सापडले असून गावाजवळील चिल्लारनदीकाठी असलेल्या बौद्ध विहारातही काही मूर्ती आहेत. त्यावरून या परिसरात शिलाहारकालीन मंदिर असावे, अशा निष्कर्षांप्रत इतिहासतज्ज्ञ आले आहेत.














