- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
कुंभमेळ्यास प्रारंभ..
श्रद्धा हा भारतीय मानसिकतेचा स्थायीभाव आहे. मकर संक्रांतीच्या मूहुर्तावर अलाहाबाद येथे सुरु झालेल्या कुंभमेळ्यास लाखो भाविकांनी हजेरी लावली. एकीकडे विज्ञाननिष्ठेकडे झुकणारे युग आणि त्याचवेळी शतकानुशतकांच्या श्रद्धा यांचा अपूर्व संगम यानिमित्ताने दिसला.














