- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
कॅमेरून-आमिर खान भेट
आपल्या राजनैतिक भेटीगाठींच्या धावपळीतून वेळ काढून ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी मंगळवारी दिल्लीतील एका महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनीशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासमवेत बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही होता.














