- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
गुंतले हृदय हे...
शहरात ‘व्हॅलेटांईन डे’ची जय्यत तयारी झाली आहे. प्रामुख्याने भेट वस्तूंची दुकाने अशा वस्तूंनी खचाखच भरली आहेत. प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या विविधरंगी, विविध आकारातील कलाकृती लक्षवेधी ठरल्या आहेत. (छाया: देवीप्रसाद अय्यंगार, नगर)














