- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
गुप्तहेर ओबामा
शाळेत जाण्यापूर्वी असणा-या प्लेस्कूलसाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे नवे राष्ट्रीय पातळीवरील अभियान सुरू करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी डेकाटूर, गा येथील एका सेंटरला भेट दिली. एरव्ही जागतिक पातळीवरील प्रश्नावर बोलणारे अध्यक्ष यावेळी मात्र मुलांबरोबर धमाल-मस्ती करणारे त्यांच्याच वयाचे झाले होते.(पीटीआय)














