- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
'गुरखा' दी एक्स्ट्रीम ऑफरोडर कार
‘फोर्स मोटर्स’तर्फे खडतर रस्त्यांसाठी बनविण्यात आलेले ‘गुरखा’ हे ‘एक्स्ट्रीम ऑफरोडर व्हेइकल’ नुकतेच पुण्यात सादर करण्यात आले. हे वाहन ‘मर्सिडीझ जी-व्ॉगन’ च्या संकल्पनेवर आधारित असून रुंद टय़ूबलेस टायर आणि भक्कम चाकांमुळे ते अवघड रस्त्यांवरही चांगली कामगिरी करू शकते, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.















