- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
गुलाब नव्हे झेंडूचा रुबाब!
पुणे महानगरपालिकेतर्फे संभाजी उद्यानात शनिवारपासून (१६ फेब्रुवारी) फुलझाडांचे प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाच्या पूर्वतयारी करण्यासाठी आकर्षक अशा केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची शेती फुलवली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ ला गुलाब भाव खाऊन जात असला, तरी या बागेत सध्या झेंडूचाच रुबाब आहे. (छाया- दीपक आवळे)














