- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
गृहमंत्र्यांनी केली स्फोटाच्या ठिकाणाची पाहणी
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी हैदराबादला जाऊन बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी आणि राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहनदेखील होते. (पीटीआय)














