- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
चौटाला पिता-पुत्रांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
शिक्षकांच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे (आयएनएलडी) नेते ओमप्रकाश चौताला आणि त्यांचे पुत्र अजय यांना १० वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठाण्यात आली.














