- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
जम्मू आणि काश्मिर आर्म्ड पोलीस दलाचे प्रशिक्षणार्थी शपथ घेतांना
जम्मू आणि काश्मिर आर्म्ड पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले. यानिमित्त बारामुल्ला येथील शीरी ट्रेनिंग सेंटर येथे बुधवारी झालेल्या सोहळ्यात या प्रशिक्षणार्थींनी संचलन करून शपथ घेतली. (छाया - पीटीआय)















