- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
जय शिवाजी
'थ्रीडी एड्ज' च्या नितिन आणि केदार या कलाकारांनी शिवाजी महाराजांचा १२ फूट उंच पुतळा तयार केला आहे. ठाण्यातील कळवा नाका येथे हा बसवण्यात येणार असून महाराष्ट्र दिनी भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.(छाया-दीपक जोशी)















