- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
जल्लोष आणि पाच कोटी
जीत जायेंगे हम तू अगर संग है..’ ही ऊर्जा निर्माण करणारा सचिन तेंडुलकर आणि मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने आगरकरने राष्ट्रीय क्रिकेटवरील मुंबईचा ठसा उमटविणारा चषक उंचावला. त्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये मुंबईचे खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. मुंबईला रणजी विजेतेपदाचे दोन कोटी बक्षीस मिळाले. याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रणजी विजेत्या मुंबईच्या खेळाडूंना तीन कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले.














