- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जया बच्चन
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मंगळवारी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या 'ट्रान्सकेंडिग इटर्निटी' प्रदर्शनाला भेट दिली. शिल्पकार सतीश गुप्ता यांच्याकडून त्यांनी तेथील शिल्पांबद्दलची माहिती घेतली. (पीटीआय)















