- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
टाटांचा ताज आजपासून मिस्त्रींकडे!
रतन नवल टाटा शुक्रवारी आपल्या ७५ व्या वाढदिवशी टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत आहेत. तब्बल २१ वर्षे त्यांनी समर्थपणे सांभाळलेल्या या उद्योगसमूहाची धुरा त्यांचे वारसदार सायरस मिस्त्री विधीवत सांभाळणार आहेत.















