- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
डॉ.अमर्त्य सेन यांचा सन्मान
नवी दिल्ली येथे आयोजित माधवराव सिंधिया मेमोरीयल लेक्चर २०१३ मध्ये नोबेल पारितोषिक विजेते डॉ.अमर्त्य सेन यांना फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या हस्ते 'कमांडर दे ला लीजन' हा सन्मान प्रदान करण्यात आला.(पीटीआय)














