- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
तंत्रज्ञानाने संगीताचे लोकशाहीकरण केले
तंत्रज्ञान आल्यानंतर अनेक गोष्टींना फाटा मिळाला आणि ज्यांचा संगीताशी फारसा संबंध नाही, अशांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. एका अर्थाने तंत्रज्ञानाने केलेले हे संगीताचे लोकशाहीकरणच आहे, असे मत तरुण तडफदार आणि प्रयोगशील संगीतकार स्नेहा खानवलकर हिने 'लोकसत्ता' आयोजित 'व्हिवा लाउंज' या कार्यक्रमात व्यक्त केले. (छाया - वसंत प्रभू)














