- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत चोख बंदोबस्त
नववर्षाच्या मिमित्ताने मुंबईत उसळणारी गर्दी लक्षात घेऊन त्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून रविवारी ठिकठिकाणी कसून तपासणी करण्यात येत होती. गेट वे ऑफ इंडियाजवळ पर्यटकांची तपासणी करताना महिला पोलिस. (छाया-गणेश शिर्सेकर)














