- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
नियम वसविले ढाब्यावर...
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली असली तरीसुद्धा, रायगड जिल्ह्यात पाली पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सुधागड येथे अजूनही दरवर्षी प्रजासत्ताक दिनी बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले जाते.(छाया:प्रशांत नाडकर)














