- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
पायल बलसाराला विद्यार्थी भारतीच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा
एकतर्फी प्रेमातून प्राण गमवाव्या लागलेल्या २१ वर्षीय पायल बलसारा या तरूणीला पाठिंबा नोदवण्यासाठी विद्यार्थी भारतीच्या विद्यार्थ्यांनी आज (गुरूवार) चेतना महाविद्यालयाच्या बाहेर फलक जोरदार घोषणाबाजी केली.(छाया-गणेश शिर्सेकर)














