- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
पेटवॉक अॅनिमल फॅशन शो
इंडियन सोसायटी फॉर अॅनिमल - ह्य़ूमन वेलफेअर (आयसॉ) लॉयन्स क्लब, हेरिटेज आणि पेडिग्री यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील आंध्र असोसिएशनच्या परिसरात असहाय्य पशू-पक्ष्याच्या मदतीसाठी घेण्यात आलेला ‘पेटवॉक अॅनिमल फॅशन शो’. (लोकसत्ता छायाचित्र)















