- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
पोलिस आयुक्तांच्या कार्यालयातचं कॅमेरा नियंत्रण कक्षाची सोय
गुजरात मध्ये आता पोलिस आयुक्तांच्या कार्यालयातचं कॅमेरा नियंत्रण कक्षाची सोय करण्यात आली आहे. रस्त्यावरील सुरक्षेच्या अनुशंगाने उभारण्यात आलेला हा कॅमेरा नियंत्रण कक्ष देशातील पहीला अभिनव उपक्रम आहे. त्याचे उद्घाटन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.(छाया: पीटीआय)














