- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
'फूड हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड २०१३'
राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी मुंबईत गुरुवारी 'फूम्ड हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड २०१३' या उद्योगमेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी इंडियन एक्स्प्रेसच्या उपाध्यक्षा अनुराधा अगरवाल, समूहाच्या व्यवसाय विभागाचे विपणन संचालक फेलिस इन्व्हर्निझी, हानोवर मिलानो फेअर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक फेइरा मिलानो आणि मेल लानवर्स-शहा यांचाही सहभाग होता.















