- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
बर्थ डे बॉय सलमान खानला न्यायालयाचं गिफ्ट
हिट अँड रन निकालाप्रकरणी बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याला न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी आज (गुरूवार) न्यायायलयाने दिल्यानंतर आपल्या वांद्रे येथील गॅलक्सी या निवासस्थानातून बाहेर पडताना सलमान खान.(छाया-प्रदिप दास)














