- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
बहुउद्देशीय सिथेंटिक टर्फचे अनावरण
भारताचा माजी फुटबॉलपटू बायच्युंग भुतियाने नवी मुंबईतील पहिल्या-वहिल्या बहुउद्देशीय सिथेंटिक टर्फचे अनावरण केले. पनवेल येथील पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट परिसरात या टर्फची निर्मित्ती करण्यात आली आहे. छाया : नरेंद्र वासकर.














