- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
भाजपतर्फे सामूहिक बलात्कार प्रकरणातील तरूणीला श्रध्दांजली
भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली विभागीय कार्यालयातर्फे सामूहिक बलात्कार प्रकरणात मृत्यूमुळी पडलेल्या तरूणीच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा आयोजोत करण्यात आली होती. त्यावेळी पक्षाच्या नेत्या सुषमा स्वराज यांना अश्रू अनावर झाले.(पीटीआय)















