- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
भारत-पाकिस्तान ट्वेन्टी-२० सामन्याचा थरारानुभव
भारत-पाकिस्तान यांच्यात होणा-या आज पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याचा थरारानुभव अनुभवण्यासाठी बंगळुरूवासीय सज्ज झाले आहेत. सामन्याच्या पूर्वसंध्येला हस्तांदोलन करताना महेंद्रसिंग धोनी आणि शाहिद आफ्रिदी. (पीटीआय)














