- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
भिगवणजवळ उजनी जलाशयात गुलाबी पंखांचे परदेशी पाहुणे दाखल झाले आहेत. आपली डौलदार मान वेळावत जलाशयाकाठी खाद्य शोधणाऱ्या रोहित अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांच्या लीला या परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहेत. (छाया- संदीप दौंडकर).
उजनी जलाशयात गुलाबी पंखांचे परदेशी पाहुणे दाखल झाले.जलाशयाकाठी खाद्य शोधणारे रोहित अर्थात फ्लेमिंगो पक्षी (संदीप दौंडकर)















