- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
भिवंडीतील गोदामांना भीषण आग
भिवंडीतील राहनाळ भागात पद्मावती कंम्पाऊंडमधील रसायनाच्या गोदामला बुधवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत चार गोदामे जळून खाक झाली. आगीने भडका होऊन रसायनांचे पिंप शंभर ते दिडशे फूट उंट उडाले. भिवंडी, ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेची अग्निशमन पथके रात्रील उशीरापर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. परिसरातील नागरिकांना सुरक्षितेसाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे.(छाया-दीपक जोशी)















