- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
मकर संक्रांतीसाठी संदेश
मकर संक्रातीला पतंगांच्या धाग्यांमध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होतात किंवा मरण पावतात. त्यामुळे याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी पेटा या संस्थेतर्फे अहमदाबाद येथे विशेष कार्यक्रमाद्वारे हा संदेश देण्यात आला.(एक्स्प्रेस फोटो)














