- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
मराठी कुटुंबांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय
गेल्या काही वर्षांमधील आकडेवारीवर नजर टाकली तर मराठी कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. अनेक सुशिक्षित आणि चांगल्या घरांतील जोडपी लग्नानंतर सहाच महिन्यांत एकमेकांपासून विलग होताहेत, असे निरीक्षण दिग्दर्शक सतीश राजवाडे याने नोंदवले. (छाया- प्रदीप कोचरेकर)














