- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
महाबोधी मंदिराला केलेली दिव्यांची आरास.
भगवान गौतम बुद्ध म्हणजे शांततेचं मूर्तीमंत प्रतीक. तरुण सिद्धार्थला ज्या वटवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्या जागेला बोधगया असे म्हटले जाते. तेथे मंदिरही बांधण्यात आले आहे. मंगळवारी या मंदिरात काग्यु मोनलमच्या निमित्ताने जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यावेळी महाबोधी मंदिराला अशी दिव्यांची आरास करण्यात आली होती. (छाया - पीटीआय)















