- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
'महामेगाब्लॉक'चा महागोंधळ
ठाणे रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण, रेल्वे क्रॉसिंगचे नूतनीकरण आणि कल्याण ते ठाणे दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गाचे विद्युतीकरण यातील बदलांसाठी शनिवारच्या रात्रीपासून सुरू झालेला 'महा मेगाब्लॉक' सोमवार सकाळपर्यंत सुरू होता. त्यामुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा येथील प्रवासी आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.














