- मुखपृष्ठ
- फोटो गॅलरी
फोटो गॅलरी
महिला सुरक्षा अभियान
मुंबईत असुरक्षित वाटले तर महिलांनी पोलिसांच्या १०३ या टोल फ्री क्रमांकावर बिनधास्त संपर्क साधावा. पोलीस सात मिनिटांत मदतीला येतील, असा दावा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी महिला सुरक्षा मेळाव्याच्या निमित्ताने केला.(छाया-प्रदीप दास)














